आठवणींचा गाव

 

विसरावे तरी कसे,

ते ह्रदयावरचे घाव?

ओलांडावा कसा बरे,

तो आठवणींचा गाव?

 

मन घेई मनातच,

तुझी पुन्हा पुन्हा भेट,

साक्षीला होती गोळा

डोळा आसवेच थेट.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट