प्रेम
प्रेम न पाहिले, न स्पर्षले, ना गंधीले, ना ऐकले! अंतर्ह्रदयी, खोल काही, आनंदमयी, अनुभवले! गूढ अगम्य तरी सुरम्य प्रेम ते धन्य, मज उमगले!
नमस्कार! मी भाग्यश्री. इंप्रेशनमुद्रा (impressionmudra.blogspot.com) या माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मनावर उमटलेल्या अनुभवांच्या मुद्रांचे हे मूर्त शब्दरुप. मराठी कविता व माझ्या स्फुट लेखनाचे पान... आपल्या या ब्लॉगभेटीच्या अनुभवांची मुद्रा टिप्पणीत नक्की लीहा....! ����