प्रेम

प्रेम

न पाहिले,

न स्पर्षले,

ना गंधीले,

ना ऐकले!


अंतर्ह्रदयी,

खोल काही,

आनंदमयी,

अनुभवले!


गूढ अगम्य

तरी सुरम्य

प्रेम ते धन्य,

मज उमगले!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट