अभिव्यक्त
अभिव्यक्त प्रेम असेल मनी, तर ओठांवर आणावे जरुर! व्यक्त होताना थोड़े, गालावर दिसावे जरुर! तरीही कधीकधी स्मृतींना सांगावे जरुर.... कधी कधी त्यांनीही सुट्टीचे विकएंड घ्यावे जरुर!
नमस्कार! मी भाग्यश्री. इंप्रेशनमुद्रा (impressionmudra.blogspot.com) या माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मनावर उमटलेल्या अनुभवांच्या मुद्रांचे हे मूर्त शब्दरुप. मराठी कविता व माझ्या स्फुट लेखनाचे पान... आपल्या या ब्लॉगभेटीच्या अनुभवांची मुद्रा टिप्पणीत नक्की लीहा....! ����