मीत्र



नसतील सोबतीला 

जर वारे वाहणारे,

विझतील आगीचे 

नखरे झेपावणारे!


मीत्र माझे सर्वत्र आहेत, 

नाहीत कोठे?

केवळ गरजेवेळी 

मात्र लपतात सारे! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट