आठवणींचा गाव
विसरावे तरी कसे , ते ह्रदयावरचे घाव ? ओलांडावा कसा बरे , तो आठवणींचा गाव ? मन घेई मनातच , तुझी पुन्हा पुन्हा भेट , साक्षीला होती गोळा डोळा आसवेच थेट .
नमस्कार! मी भाग्यश्री. इंप्रेशनमुद्रा (impressionmudra.blogspot.com) या माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मनावर उमटलेल्या अनुभवांच्या मुद्रांचे हे मूर्त शब्दरुप. मराठी कविता व माझ्या स्फुट लेखनाचे पान... आपल्या या ब्लॉगभेटीच्या अनुभवांची मुद्रा टिप्पणीत नक्की लीहा....! ����