पापण्यांच्या आडून

 

एखाद्या-दुसऱ्या भेटीत-नजरेत,

काय कळेल रंग-रुप सोडून?

ज्वलंत आग की वाहते पाणी,

काय राहते पापण्यांच्या आडून?


चार-दोन प्रश्नांच्या उत्तरांनी,

कोणते गुपीत मीळेल काढून?

जीवन जीथे द्यायचे उधळून, आणि

मनाशी मन घ्यायचे जोडून!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट