पृथ्वी
ठाऊक असे या असीम अंतरिक्षा, तुझी जी मी करीतसे ही प्रतिक्षा, न कोणी दिली न देईल अशी परिक्षा, युगेयुगे तुजसवे भ्रमणाची घेत दिक्षा!
नमस्कार! मी भाग्यश्री. इंप्रेशनमुद्रा (impressionmudra.blogspot.com) या माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मनावर उमटलेल्या अनुभवांच्या मुद्रांचे हे मूर्त शब्दरुप. मराठी कविता व माझ्या स्फुट लेखनाचे पान... आपल्या या ब्लॉगभेटीच्या अनुभवांची मुद्रा टिप्पणीत नक्की लीहा....! ����