असे का?

ऐकुनही माझे तू न ऐकले काही, स्विकारले म्हणता, टाळलेही काही! अचानक तू निघतां, मन बावरले काही, समजावता मी मला, समजलेही काही. अश्रुच तर होते, मीही रोखले काही, ज्यांनी ना मानले, ते ओघळलेही काही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट