पैसाः भावना आणि वासना
पैशाला कोणत्याच #भावना नसतात. पण भावनावश व्यक्तीला जे काही करायची इच्छा असते, त्यातील ‘जवळपास’ सर्व गोष्टी #पैसा करु शकतो. पैशाला स्वतःला #वासना सुद्धा नसतात. दुर्दैवाने वासनावश व्यक्तीला जे काही करायची इच्छा असते, त्यातीलही जवळपास सर्व गोष्टी पैसा करु शकतो.