पैसाः भावना आणि वासना

 पैशाला कोणत्याच #भावना नसतात. पण भावनावश व्यक्तीला जे काही करायची इच्छा असते, त्यातील ‘जवळपास’ सर्व गोष्टी #पैसा करु शकतो. 


पैशाला स्वतःला #वासना सुद्धा नसतात. दुर्दैवाने वासनावश व्यक्तीला जे काही करायची इच्छा असते, त्यातीलही जवळपास सर्व गोष्टी पैसा करु शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट