मार्गदर्शन करावे

मुखवटा घालून जगायला जमत नाही. अहंकारी ही उपाधी सुटत नाही. एकटेपण साथ सोडत नाही. मनाजोगी संगत मीळत नाही. मुल्यांच्या बाबतीत तडजोड करवत नाही. सद्सद्विवेकबुद्धी गुंडाळून कोणाचे समर्थन करवत नाही. अभिनय जमत नाही, भूमिका वठवत नाही. अशांनी कुठे जावे याविषयी मार्गदर्शन करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट