कोणतेच पेरलेले धान्य १००% उगवत नाही. साधारण ७०-९०% म्हणजे चांगली उगवण. न उगवलेले बीज खत होऊन उगवणाऱ्या बीयांच्या वाढीला सहाय्य करते. आणि #धान्य उगवत नाही म्हणून कोणी तण पेरत नाही. सगळ्याच सत्कर्मांचा परतावा मीळत नाही. पण म्हणून दुष्कर्म करु नये. उगवेल ते आपले समजावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट