अपेक्षांची पूर्ती

इतरांकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर राग येतो. पण आपल्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती झाली (का) नाही याचा विचार करु लागलो की अवास्तव तणाव निर्माण होतो. स्वतःला दोषी समजणे हा त्याचाच एक भाग. स्वतःच्या मर्यादा आणि अपूर्णत्व आनंदाने स्वीकारता आले पाहीजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट