सरले....

 

आज बोलू, उद्या सांगु, म्हणतां म्हणतां,

आयुष्य मुक्याने  सरले कधी कळले!

रम्य होते भोवतालही, निसर्ग होता सुरेख,

मार्ग ते धुक्याने सरले कधी कळले!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट