पुलकीत

 

बहरलास तूही 

तव स्पर्शाने मी पुलकीत होता,

बेबंद मन झाले 

मी तुझ्या प्रेमांकीत होता.

दिवस मधु-मधुर 

अन् रात्री त्या धुंदावलेल्या,

शब्द झाले फुलपंखी 

मौनाचे संगीत होता.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट