आठवण

 

त्या रात्रीचे मधुर स्मरण,

मधुबोलांची प्रितपखरण,

चंद्रासवेचे ते जागरण...

आता..

 

उरली केवळ आठवण!!

 

उठे आसवांचा सागर,

परी तू येशी सत्वर,

हे ह्रदय मम जर्जर,

आता....

 

थांबवी बघ स्पंदन!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट