खेळ

 

खेळ प्रारब्धाचे गूढ अन् अगम्य,

 

पंचमहाभूतांसही पडे याचे कोडे!

 

खेळात यामाणूसथोटका किती,

 

सारेही जाणून जाणतो फार थोडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट