मौन

 

वाहवले अनेकदा शब्दांचे ते वारे,

बांधले किती विशेषणांचे डोलारे,

कळले ना मला कसे जाणे,

विलसतात खरे मौनातच अर्थ सारे.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट