आयुष्याच्या पुस्तकात..

 

आयुष्याच्या पुस्तकात..

दिवसांची पाने

अन् शब्दांचे क्षण.

कधीच करता येत नाही

पुढल्या पानाचं वाचन!

 

मागेही जाता येत नाही,

ऊजळणीसाठी,

मनांत फक्त जागा

आठवणींसाठी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट