नाराज

 

आयुष्याच्या मैफिलीला,

सुर-साज राहीला नाही..

जीव माझा जीवनावर,

असा नाराज राहीला नाही!

 

भरभरुन होते जे काही,

आता सारेच रिते वाटते...

गर्दी वेढूनही भोवती,

मी मला एकटीच भासते!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट