आक्रंद

 

तो वारा वाहताना मंद हलकासा,

ही फुले पसरता गंध हलकासा,

गळा होई अवरुद्ध हलकासा,

उठे मनी एक आक्रंद हलकासा.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट