कल्पनेच्या जंगलात...


 स्मृतींच्या बिजांची उगवण सुरु राहते....

आणि एक वन बनते कल्पनेच्या भूमीवर...

काही वेलींवर नाजुक फुले फुलतातही...


मग काही श्वापदांचाही सुरु होतो वावर....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट