नाते..

 हे नाते म्हणजे...


कधी कधी...मरता मरता ...

जगण्याला दिलेले 

आश्वासक वचन असते!


आणि जगता जगता 

अनेकदा असे

निकट आलेले मरण असते!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट