अभिव्यक्त

अभिव्यक्त 

प्रेम असेल मनी,

तर ओठांवर आणावे जरुर!

व्यक्त होताना थोड़े,

गालावर दिसावे जरुर!


तरीही कधीकधी

स्मृतींना सांगावे जरुर....

कधी कधी त्यांनीही

सुट्टीचे विकएंड घ्यावे जरुर!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट