नवे दु:ख येता सामोरे,

जुन्या दु:खाची उरली न खंत...

उजळणी करण्या वेदनांची,

आयुष्यही देईना उसंत....


भाग्यश्री 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट