प्रेमाची शेड

 प्रेमाची शेड


फेंट पिंक आहे की, आहे डार्क रेड 

तुझ्या माझ्या प्रेमाची कोणती आहे शेड? 

एवढं खरं की ते आहे हेवनली मेड,

 कधीच नव्हते ते ‘मीन्ट फाॅर बेड’!


ज्या दिवशी कमवेन मी माझी ब्रेड,

सगळ्या जगाला कळेल माझी ग्रेड!

 तुझे बाबा तुला म्हणतील ‘बेटा गो अहेड, 

काळजी करू नकोस मी सर्व करीन पेड’

सगळे प्रॉब्लेम्स मग होतील डेड, 

अडचणी संपतील ए टू झेड, 

एकमेकात गुंफून सुखाचे थ्रेड,

जगु आनंदाने जगी प्रेम करीत स्प्रेड!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट