गर्जना

 गर्जना हाच ज्याच्या अस्तित्वाचा पुरावा,

थांबला जर तो, समुद्र कसा ठरावा!


पिंजऱ्याच्या छताला का स्वर्ग म्हणू लागला,

हा गरुड ज्याच्या मालकीचा आसमंत असावा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट