आयुष्य रे.....

 आयुष्य रे....:


विशीत सौंदर्य...

तर,

तिशीत कर्तव्य!


मग

चाळीशीत धैर्य....

आणि,

पन्नाशीत स्थैर्य!


तोवर

साठीत प्रत्यय....

की आता,

सत्तरीत गंतव्य!


संपले रे!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट