आधी आणी नंतर यातील अंतर

 आधी-


मी तुझी होण्यास राजी सख्या, पण..

तुझ्या मनी माझी प्रिती असावी!


नंतर-


संसार आपला चालण्यासाठी,

अन्

तुझ्या मनी माझी भिती असावी!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट