#चारोळी

माझ्या प्रश्नांवर....


स्मित अधुरे

शब्द अपूरे,

ना ‘हो’, ना ‘नाही’

ही तुझी उत्तरे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट