ओळख- स्फुट
स्वत:ला तुम्ही किती स्पष्टपणे जाणता?
तुमचे आनंद?
तुमची दु:खे?
तुमची स्वप्ने?
तुमच्या आकांक्षा?
तुमचे ध्येय?
त्याचे मार्ग?
अडथळे?
तुमच्या क्षमता?
तुमचे पर्याय?
क्वचितच कोणी सुस्पष्टपणे स्वत:ला जाणून घेतो.
पण आपण इतरांवर मात्र दे दणादण प्रतिक्रिया देत असतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा