स्फुट

 जुने फोटो,

जुनी आठवण,


मग पुन्हा नव्याने 


जुन्या जखमेची

नवी उसवण!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट