माहित नाही!

 निघेल का कपड्यांवरचा धुरळा उद्या? 

माहित नाही!

सरळ्याला भेटेल का कोणी सरळा उद्या? 

माहित नाही!


आजच्या दिवसाची क्षमाआजच मागावी हे बरे,

उघडेल का नक्की सकाळी डोळा उद्या? 

माहित नाही!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट