सांत्वन
सांत्वनपर बोलताना आपण आपलेही दु:ख समोरच्याला सांगतो ते नेमके कशासाठी?
त्याचे स्वत:चे दु:ख त्याने पेलावे म्हणून ते प्रोत्साहन असते?
आपली दु:खे आपल्याला एकमेकांशी जोडायची असतात?
आपल्या दु:खांची तुलना करायची असते?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा