देणे- चारोळी

 फुले कसा उधळती नि:स्वार्थी 

त्यांचा गंधकोष माहित नाही.

सारे काही घेणाऱ्या मानवाला 

“देण्याचा संतोष” माहित नाही.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट