लघु-कविता- संधी

 मान्य आहे माझा गुन्हा क्षम्य नाही तरी,

एकदा तरी ऐक माझ्याच शब्दांत गोष्ट माझी…

विश्वास ठेव किंवा नको पण एक संधी दे मला,

सांगु दे मला कशी झाली माझ्यावर नियती रुष्ट माझी 


लघु-कविता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट