बदल

 “वास्तव” बॅंकेत तुझे

राहीले नाही खाते.

सत्यासोबतचे तुझे,

कधीच संपले नाते!


खोटी फुले आवडतात आता

कारण नसतात त्यांना काटे,

आणि खऱ्या फुलांचा गंधही,

तुला नकोनकोसा वाटे! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट