सौहार्द

 तुझ्या मनातील असो 

वा माझ्या मनातील,

विझायला हवी ही आग आता!


पुन्हा एकदा गर्द होऊन,

पाना-फुलांसवे,

फुलायला हवी ही बाग आता!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट