प्रवास

 भळभळे रक्त

रुतता काटे,

प्रवास आता,

थांबावा वाटे!


तरिही केधवा,

तुझे हो स्मरण,

वेदना मग होई,

दूरची आठवण!


तुझ्या स्मरणांनी,

सुकर हा  प्रवास,

सोबतीचा जरी

नुसताच आभास!


#मी_भाग्यश्री #मी_आणि #काव्य_साद #मराठी #कविता #प्रवास

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट