नशिब

पाहु दे एकदा तो हात मला,

जो हात आहे आज तुझ्या हाती,

शोधायची आहे ती भाग्यरेखा,

जी माझ्या हातावर नव्हती!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट