मृगजळ

 स्वप्नांच्या मृगजळामागे,

धावावे तरी किती?

काळ-वेळेची सारी पुंजी,

झाली तीथेच रीती!


तरी वेडे मन धावते,

जरी ऊर फुटलाही,

ऊराशीच बांधुन आपल्या,

वेड्या आशा काही!


#स्वप्न  #काव्य_साद #मी_आणि #मराठी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट