मला वाहु दे…

मला वाहु दे…


माझी दुःखे

मला वाहु दे…


माझे आसु

मला वाहु दे…


माझे न्यून

मला वाहु दे…


माझे पुण्य

मला वाहु दे…


#मी_भाग्यश्री

टिप्पण्या

  1. छान ! 👌जरा आणखी नियमित ब्लाॅग लिहील्यास बरं...unsolicited advice ! 😜

    उत्तर द्याहटवा
  2. वाचन व टिपणीसाठी धन्यावाद. मला ब्लॅाग लीहायचे असतात, पण आळसामुळे टळते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट