‘जर-तर’, ‘परंतु-पण’

इच्छीत सारे लाभत नाही, 

तेच तर म्हणतात जीवन. 

अंतीम क्षणी राहतातच काही 

‘जर-तर’, ‘परंतु-पण’!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट