प्रेम आणि हिशोब

हप्त्याने देण्या-घेण्याच्या गोष्टींत, प्रेम आणि निष्ठा बसु शकत नाहीत. आणि असा स्वार्थी विचार करणारे, कधी खरे प्रेमी असु शकत नाहीत! प्रेम, हे त्यागाच्या तळ्यातील काळजीच्या पाकळ्यांचे फुल जसे, त्या निर्मोही उधळल्या सुगंधाचे कोणी लावावे असे हिशोब कसे?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट