छेद

दुरूनही समजायची ज्यांना चाहुल माझ्या स्पंदनांची, ओळखही विसरली त्यांनी आता अंतरीच्या वेदनांची! “तू” की “मी” चा त्यावेळी, शेष न उरला भेद! अन् कळले ना कसे, ह्रदयास झाला कधी छेद!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट