आजार

आजार


कोणीतरी माझ्या आजाराचे निदान केले आहे…

पचन संस्था बिघडली आहे! का म्हणे, तर क्षमतेपेक्षा जरा जास्तच विश्वासघात पचवलेत! त्याआधी जरा अपमानाचे अजीर्ण सुद्धा झालेलेच! प्रेम आणि सहानुभुती ने ठीक होईन म्हणतात…. पण आजकाल जरा त्यांचा तुटवडा आहे!


https://x.com/BhagyashreeX/status/1846254208732819493

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट