हे पार्थसारथी….

हे पार्थसारथी….

हे केशवा, हे माधवा, हे कृष्णा, हे पार्थसारथी…. 🙏🏼 होई सारथी माझ्याही आत्मरथाचा, जो आहे समोर उभा, तोही आहे माझ्याच रक्ताचा! या द्वंद्वाचा नसे अंत संपली जरी युगानुयुगे, विषय नवा, वेष नवे, काळ नवा, युद्धावरी परी तेच सोयरे-सगे.

https://x.com/BhagyashreeX/status/1846252810297659880

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट