हे दुःख वेगळे आहे

हे दुःख वेगळे आहे, तुला सोडून जाण्याचे, ते दुःख वेगळे आहे, तू मला सोडण्याचे! विरही जीव मी लिहितो आहे काव्य नवे, होतो आहे प्रसिद्ध अजुन काय मग हवे?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट