खेळ
शहाणे लोकही असे नादावून जातात खेळात माकडांच्या जीव देऊन जातात रोजचाच आता असत्याचा व्यापार, खऱ्यासमोरही बेधडक खोटे रेटुन जातात. ढाल ज्यांनी व्हावी सत्याच्या रक्षणाची, तलवारीच्या पात्याने वार करुन जातात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा